शबरी माता कन्या वसतिगृह भटके समाजात मुलीचे शिक्षण हा आस्थेचा विषय नाही मुलींना शिकवणे एखाद्दे पाप असावे अशी या समाजाची मानसिकता पण यमगरवाडी प्रकल्प पर महादेवी भोसले मुन्नी आली आणि तिच्यासाठी शबरीमाता वस्तीगृह सुरू झाले वस्तीगृहा मध्ये 2013 मध्ये 150 मुले असून वसतीगृहाची सुसज्ज इमारत आहे.